मुंबई-गोवा हायवेवर दूध टेम्पो आणि कारमध्ये अपघात ; कारचे मोठे नुकसान

मुंबई-गोवा हायवेवर दूध टेम्पो आणि कारमध्ये अपघात ; कारचे मोठे नुकसान

*कोकण Express*

*मुंबई-गोवा हायवेवर दूध टेम्पो आणि कारमध्ये अपघात ; कारचे मोठे नुकसान*

*कलमठ उड्डाणपुलावर झाला अपघात*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

कोल्हापूरहून कणकवली च्या दिशेने स्वाभिमान दूध घेऊन येणारा पिकअप टेम्पो आणि नांदगाव च्या दिशेने जाणाऱ्या कारमध्ये कलमठ उड्डाणपुलावर अपघात घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मात्र कारचे दर्शनी भागासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातस्थळी प्रोबेशनरी पीएसआय सूरज पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, कॉन्स्टेबल माने दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!