*सकाळचे बातमी अपडेट : १२ जून २०२१*

*सकाळचे बातमी अपडेट : १२ जून २०२१*

*कोकण  Express*

*सकाळचे बातमी अपडेट : १२ जून २०२१*

▪️मराठा आरक्षण : “… वादळापूर्वीची ही शांतता”; संभाजीराजेंनी दिला सूचक इशारा!

▪️महाड – ऐतिहासिक चवदारतळे जल शुध्दीकरणाच्या कामास प्रारंभ; अमेरिकन कंपनीच्या यंत्राचा वापर

▪️अनलॉकला आठवडा पूर्ण! जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर! सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा

▪️शिवसेनेला वचन पाळणारा मित्र म्हणणं शरद पवारांची राजकीय अडचण- राम कदम

▪️बीडमध्ये ‘म्युकरमायकोसिस’मुळे आठ रुग्णांनी एक डोळा गमावला

▪️नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘मॉडेल आयटीआय’; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

▪️राज्यात राबवणार ‘हेरिटेज ट्री’ संकल्पना; वृक्षांना मिळणार संरक्षण

▪️शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज; अजित पवारांच्या घोषणेवर शिक्कामोर्तब

▪️भारत-बांगलादेश सीमेवर चीनी गुप्तहेराला अटक; BSF ची कारवाई

▪️भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला अमेरिकेत परवानगी नाही; भारताला मोठा धक्का

▪️मुकुल रॉय यांची घरवापसी!; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत मुलासह ‘टीएमसी’मध्ये प्रवेश

▪️सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!