सकाळचे बातमी अपडेट १० जून २०२१

सकाळचे बातमी अपडेट १० जून २०२१

 *कोकण  Express*

*सकाळचे बातमी अपडेट १० जून २०२१*

◾मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट; पुढचे चार ते पाच दिवस सुरुच राहणार पावसाचा धुमाकूळ*

▪️आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला शासनाची ६०० कोटी रुपयांची मदत

▪️बाबा रामदेव यांच्या कोरोनिलवर नेपाळमध्ये बंदी

▪️भारतातील मोजक्या शहरांतून दिसणार दुर्मिळ ‘कंकणाकृती‘ सूर्यग्रहण

▪️राखी सावंतने रामदेव बाबांची केली कोरोनाशी तुलना

▪️नुसरत जहाँचा खुलासा; निखिल जैनशी झालेला विवाह कायद्याच्या दृष्टीने अवैध !

▪️राज्य सरकारने दिली लर्निंग लायसन्ससाठी घेतली जाणारी परीक्षा घरूनच देण्याची परवानगी 👉 bit.ly/3x5Zq7S

▪️भविष्यात येणाऱ्या कोरोना लाटांचा लहान मुलांवर गंभीर परिणाम होणार नाही; AIIMS च्या प्रमुखांची माहिती

▪️Delta Variant: चिंताजनक! डेल्टा व्हेरिअंटचे लस घेतलेल्यांनाही संक्रमण; AIIMS च्या अभ्यासात गंभीर बाब समोर

▪️हैदराबादच्या व्यावसायिकानं खरेदी केली देशातील सर्वात महागडी SUV; किंमत १० कोटी रूपये

▪️Kangana Ranaut ची कबुली- ‘आपल्याकडे काम नाही, मागच्यावर्षी फक्त अर्धाच कर भरला, सरकार थकित करावर जोडत आहे व्याज’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!