महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून देण्यात आत्या वैभववाडी तालुक्यासाठी 10 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन

महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून देण्यात आत्या वैभववाडी तालुक्यासाठी 10 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन

*कोकण  Express*

*महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून देण्यात आत्या वैभववाडी तालुक्यासाठी 10 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

 महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून नाधवडे गावचे सुपुत्र रमेश इस्वलकर व अभिनंदन यादव यांच्या प्रयत्नातून वैभववाडी तालुक्यासाठी 10 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत.

या मशीन रविवारी तहसीलदार रामदास झळके यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, नाधवडे गावच्या सरपंच सौं. आदिती नारकर, महेश गोखले, प्रल्हाद कुडतरकर, रोहित पावसकर, श्रीरंग पावसकर, ऋतुजा यादव, लीना पांचाळ,रोहन पावसकर, विशाल पावसकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!