*कोकण Express*
*जानवलीी ग्रामपंचायत च्या वतिने आज जानवली मारूती मंदिर शाळा येथे ग्रामविलगीकरण कक्षाचे ऊद्घाटन*
*जि.प. सदस्य सौ.श्रीया संदिप सावंत यांच्या हस्तेे ऊद्घाटन*
जानवलीी ग्रामपंचायत च्या वतिने आज जानवली मारूती मंदिर शाळा येथे ग्रामविलगीकरण कक्षाचे ऊद्घाटन सन्माननीय जाणवली जिल्हापरिषद सदस्या सौ.श्रीया संदिप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले़.
प्राथमिक स्वरुपामध्ये सर्व सोयी सुविधा नुसार १० बेड ऊपलब्ध करण्यात आले आहेत.
ऊद्घाटनप्रसंगी ऊपस्थित जानवली गावच्या सरपंचा सन्माननिय सौ.शुभदा राणे, ऊपसरपंच श्री.काका राणे, जि़ प. माजी ऊपाध्यक्ष श्री.रंजन भगवान राणे, ग्रामपंचायत सदस्या सौ.आराध्या पेडणेकर, सौ.राजश्री राणे, सौ.लक्ष्मी सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्री.अजित पवार, प्रसाद राणे, गजा रेडकर, सौ.स्वाती राणे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सत्यवान राणे, ग्रामसेविका सौ.अर्चना लाड, पोलिस पाटिल श्री. मोहन सावंत, तलाठी श्री.श्रीकांत जाधव, आरोग्यसेवक श्री. कदम, सौ. सुनिता पवार, श्री.संदिप सावंत, श्री. दामू सावंत, श्री.भालचंद्र दळवी, श्री. श्री.शैलैश भोगले, श्री.भगवान दळवी, सौ.मानसी राणे, श्री. राजू शेटये, श्री. हर्षद गावडे, सौ.संजना कारेकर,श्री.प्रशांत राणे, श्री.अमोल राणे, श्री. संजय सावंत, जानवली मारुती मंदिर शाळेतील पर्यवेक्षक, श्री. मांजरेकर सर सर्व शिक्षक, ग्रामपंचायत जानवलीचे सौ.दळवी, श्री. राजु राणे सर्व कर्मचारी ऊपस्थित होते.

