- *सकल मराठा समाज वसई तालुका*
*मराठा उद्योजक लॉबी यांच्या माध्यमातून आज *दिनांक १८-१०-२०२० रोजी सकाळी ठीक ९ ते ४ या वेळेत* *रक्तदान शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते…
कोरोना संकटकाळात राज्यभर *रक्ताचा तुटवडा* जाणवत असताना *सन्मा आरोग्य मंत्री* यांनी सर्व जनतेला *रक्तदान करावे* आशे अवाहन केले असता *सकल मराठा समाजाने* त्यावर तात्काळ निर्णन घेऊन *रक्तदान शिबिराचे* आयोजन केले आणि आजच्या सकल मराठा समाजाच्या आव्हानाला *समस्त जाती धर्मातील बांधवांनी उदंड प्रतिसाद* देऊन रक्तदान केले त्याबद्दल सर्व समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार….
आजच्या रक्तदान शिबिराला उपस्तीत राहिले *वसई तालुक्यातील मराठा नेते श्री शिरीष दादा चव्हाण आजचे रक्तदात मराठा नेते श्री विश्वास सावंत साहेब श्री धनंजय चव्हाण साहेब (वकील) श्री नवनाथ शिंदे साहेब श्री रत्नदीप बने आजचे रक्तदाते श्री श्रीकांत जाधव श्री रुपेश मांजरेकर या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार…*
*रक्तदान शिबिराला बोईसरवरून खास उपस्तीत राहिलेले पालघर जिल्हा समन्वय मराठा श्री प्रमोदराव जाधव साहेब श्री तेजस पवार साहेब श्री वैभव जाधव साहेब या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार*
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून मेहनत करणारे वसई तालुक्यातील *मराठा सेवक श्री उदय दादा जाधव कल्पेश सकपाळ रामचंद्र मंडलिक*
*या आयोजनात साथ देणारे* *श्री सचिन पवार,श्री भास्कर रावराणे श्री वैभव पालव,पंकज सावंत, निलेश तेलंगे,विशाल मंडलिक,प्रमोद विचारे साहेब,चंद्रकांत चाळके,लक्ष्मण मोहिते,बाळासाहेब कुरळे,बबन तानवडे,महाडिक,राहुल सकपाळ,अक्षय भोसले,प्रतीक शिर्के,सुरज कदम,अक्षय साळुंखे,नितीन मुणगेकर,विनोद बोन्द्रे,दीपक बोन्द्रे,तानाजी मणगुटकर,विशाल सावंत (सर),शुभम सावंत,के के भालेकर,सतीश सावंत,रवी साखले,ओमकार कदम,संतोष सुर्वे,निलेश भद्रीके,तसेच इतर सर्व समाजबांधव आणि काही करणास्थाव शिबिरामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार केला त्या सर्व बांधवांचे मनःपूर्वक आभार*
सकल मराठा समाज वसई तालुका आणि मराठा उद्योजक लॉबी यांच्या सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार अशीच साथ प्रत्येक कार्यात लाभावी इतकीच अपेक्षा….