*कोकण Express*
*फोंडाघाट ग्रा.पं च्या वतीने कोविड-19 ग्रामविलगीकरण कक्षाचे जि प अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या हस्ते उद्घाटन*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
फोंडाघाट ग्रा.पं च्या वतीने रविवार दि.06/06/2021 रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता पूर्णानंद हॉल फोंडाघाट येथे कोविड-19 ग्रामविलगीकरण कक्षाचे उदघाटन जि प अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती ग्रामपंचायत सरपंच संतोष आग्रे यांनी दिली.