कोरोनाचे नियम पाळून शिवस्वराज्य दिन साजरा करा; सभापती मनोज रावराणे

कोरोनाचे नियम पाळून शिवस्वराज्य दिन साजरा करा; सभापती मनोज रावराणे

*कोकण  Express*

*कोरोनाचे नियम पाळून शिवस्वराज्य दिन साजरा करा; सभापती मनोज रावराणे*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर शिवस्वराज्य दिन कोरानाचे सर्व नियम पाळून उत्साही वातावराणात साजरा करणेत यावा असे आवाहन कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी केले आहे.

६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत . संदर्भिय परीपत्रकामध्ये शासनाने दिलेल्या सुचनांप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून साजरा करावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!