जिल्ह्यात आज आणखी ५९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज आणखी ५९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*कोकण Express* 

*जिल्ह्यात आज आणखी ५९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह*

*सिंधुदुर्गनगरी दि.३१-:*

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १९ हजार ९३१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!