सिंधुदुर्गात ६६७ नवे रुग्ण

सिंधुदुर्गात ६६७ नवे रुग्ण

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात ६६७ नवे रुग्ण*

*आज ६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू*

*सिंधुदुर्गनगरी ता.३०:*

जिल्ह्यात आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखी ६६७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण १९ हजार ८२९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची  माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!