सीताराम जाधव यांना मातृशोक

सीताराम जाधव यांना मातृशोक

*कोकण  Express*

*सीताराम जाधव यांना मातृशोक*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ऍग्रो एजन्सीचे प्रमुख सीताराम जाधव यांच्या मातोश्री इंद्राबाई चंद्रकांत जाधव यांचे 28 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सीताराम, सुन पूनम व नातवंडे निकिता, देवयानी, मधूश्री, मनोमय असा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!