*कोकण Express*
*कणकवली तालुक्यातील पहिल्या कोविड ग्राम विलगीकरण कक्षाचे उद्घाटन*
या प्रसंगी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग,रामचंद्र शिंदे , श्री.राऊत तसेच हुंबरट सरपंच सौ. अर्चना वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्य संदिप होळकर, मोहन गुरव, रिया पांचाळ, साक्षी दळवी, अस्मिता घाडीगावकर, ग्रामसेवक वैभव ठाकुर, तसेच तलाठी सौ. योजना सापळे व ग्रा प कर्मचारी गणेश गुरव, सुनिल गुरव, समिर होळकर तसेच गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.