कोरोनाची चैन तोडण्यासाठी पुढचे दहा दिवसांचे नियोजन

कोरोनाची चैन तोडण्यासाठी पुढचे दहा दिवसांचे नियोजन

*कोकण Express*

*कोरोनाची चैन तोडण्यासाठी पुढचे दहा दिवसांचे नियोजन…*

*सावंतवाडी तहसीलदारांच्या सूचना ; रूग्ण व मृतांची संख्या कमी करण्यासाठी सरपंचांना आवाहन…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कोरोनाची चैन ब्रेक करण्यासाठी पुढचे दहा दिवस योग्य ते नियोजन करावे,यासाठी तालुक्यातील सरपंच तसेच प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी,अशा सुचना आज येथे आयोजित सरपंचांच्या बैठकीत सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले.दरम्यान पुढच्या काळात वाढता आकडा कमी कसा करता येईल,यासाठी काळजी घेवून आवश्यक असल्यास कारवाई करू परंतु ही परिस्थिती बदला,अशी मागणी उपस्थित सरपंचाकडून करण्यात आली आहे. आज येथील तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली.यावेळी गटविकास अधिकारी श्री.ठाकुर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!