*कोकण Express*
*भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गकडून चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना सिमेंट पत्रे सुपूर्द*
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते भाजपा *
*कणकवली :(संजना हळदिवे)*
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गकडून मालवण, देवबाग येथील चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरांसाठीचे पत्रे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर यांचेकडे सुपूर्द केले. त्यावेळी कणकवली सभापती मनोज रावराणे, कणकवली शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपाध्यक्ष शशिकांत राणे, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, सचिन पारधीये, अजय घाडीगावकर, श्रीधर गावकर उपस्थित होते.

