*कोकण Express*
*लोरे सोसायटीत भातबियाणी ,खतविक्रीचा शुभारंभ…*
*कणकवली :(संजना हळदिवे)*
लोरे वि.का.स.सोसायटी सहकारी लोरे नं.१ येथे भात बियाणी आणि खत विक्री शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष श्री.तुळशीदास रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सभापती श्री मनोज रावराणे,चेअरमन श्री.सुमन गुरव,सरपंच अजय रावराणे, उपसरपंच श्री. अनंत रावराणे, सुनील रावराणे,बाबा राणे,संजय खाडये, हरिश्चंद्र जाधव, आदी उपस्थित होते.