कोवॅक्सिन घेणाऱ्यांना ! – आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही – जाणून महत्वाचे अपडेट

कोवॅक्सिन घेणाऱ्यांना ! – आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही – जाणून महत्वाचे अपडेट

*कोकण  Express*

◾ *कोवॅक्सिन घेणाऱ्यांना ! – आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही – जाणून महत्वाचे अपडेट*

◾तुम्हाला माहिती असेल , लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी जगभरातील अनेक देशांनी प्रवासाचं धोरण जाहीर केलं आहे

◾ कारण येत्या काळात आंतरराष्ट्रीय प्रवास करताना लस घेतली आहे का – ही बाब तपासली जाईल – मात्र यामध्ये भारताने बनवलेल्या कोवॅक्सिनचा यामध्ये समावेश झाला नाही.

◾ *जाणून घ्या याविषयी सविस्तर ?*

🔰 तसे पहिले तर , देशातील नियामक संस्थेनं तसेच जागतिक आरोग्य संघटनेनं मंजूर केलेल्या लसीला – या यादीमध्ये समावेश केले जाते

🔰 या लिस्ट मध्ये भारतातील सिरम ने बनवलेल्या कोविशील्ड लसीला स्थान मिळाले आहे – मात्र कोवॅक्सिन अजून स्थान मिळाले नाही

🔰 त्यामुळे पुढील काही महिने , कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही

🔰 *नवीन लसीकरण करणाऱ्यांसाठी* – हे अपडेट नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!