*पदवीचा 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन ! – पदवीला असणाऱ्यांसाठी , खूप महत्वाची माहिती*

*पदवीचा 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन ! – पदवीला असणाऱ्यांसाठी , खूप महत्वाची माहिती*

*कोकण Express*

◾ *पदवीचा 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन ! – पदवीला असणाऱ्यांसाठी , खूप महत्वाची माहिती*

◾ विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील – विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये मिश्र पद्धतीनं अध्यापन करणासाठी –

◾ आपल्या नव्या मसुद्यामध्ये देशभरातील तज्ञानाकडून मते मागवली आहेत – विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव , रजनीश जैन यांनी आज याविषयी माहिती दिली

◾ *काय सांगितले रजनीश जैन यांनी ?*

▪️ विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितले – विद्यापीठ अनुदान आयोगाचा उच्च शिक्षणसंस्थांमध्ये 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन तर

▪️ 60 टक्के अभ्यासक्रम ऑफलाईन मोडद्वारे शिकवण्यासाठी परवानगी देण्याचा विचार आहे – याशिवाय अभ्यासक्रमाची परीक्षा देखील ऑनलाईन घेतली जाऊ शकते

▪️ तर या समितीतील तज्ञांनुसार – ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांना -अध्यायानामध्ये चांगल्या पद्धतीने विषय समजून घेता येईल.

▪️ हा मसुदा नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आला आहे – त्यामुळे लागू होण्याची शक्यता अधिक आहे – तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू

▪️ *पदवीला असणारे विद्यार्थी* – आणि त्यांच्या पालकांसाठी , हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!