◾ *सकाळचे बातमी अपडेट / २१ मे शुक्रवार*

◾ *सकाळचे बातमी अपडेट / २१ मे शुक्रवार*

*कोकण  Express*

◾ *सकाळचे बातमी अपडेट / २१ मे शुक्रवार*

◾ महाराष्ट्र सरकारने काल एक महत्वाचा निर्णय घेतला – आता रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला – त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक असेल

◾ मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला – 1 लाख रुपये मदत देण्याची घोषणा

◾ कोरोना कालावधीत बहुतेक सरकारी कर्मचार्‍यांना – त्यांचा सेल्‍फ अप्रेजल फॉर्म जमा करणे शक्य झालेले नाही – त्यामुळे केंद्र सरकारने अप्रेजल फॉर्म सादर करण्याची तारीख 30 जून पर्यंत वाढविली

◾ राज्यातील पदोन्नतीचा विषय मार्गी लावला – पोलीस भरतीबाबतही लवकरच निर्णय जाहीर करु – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

◾ मायक्रोसॉफ्टने आपले इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउझर – 15 जून 2022 पासून बंद करण्याची घोषणा केली आहे – हे ब्राउझर 1995 मध्ये आले होते

◾ कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या डोसमुळे – शरीरात अधिक अँटीबॉडी तयार होतात – असे इंडियान काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितले

◾ ब्लॅक फंगसमुळे महाराष्ट्रात 90 जणांचा मृत्यू झाला – दरम्यान आता राज्यात ब्लॅक फंगस पाठोपाठ – व्हाईट फंगसचे रुग्णही आढळून येत आहेत – त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे नवीनच आव्हान निर्माण झालं आहे

◾ पेमेंट कार्ड आणि वॉलेट वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी- रिझर्व्ह बँकेने नॉन बँकिंग युनिटद्वारे दरमहा पैसे काढण्याची – मर्यादा १० हजार रुपया पर्यंत वाढवली आहे

◾ कोरोनाचा रुग्ण कितीही गंभीर असला – तरी त्याच्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यानंतरही काहीच परिणाम दिसून येत नाही – तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे कोरोनावर प्रभावी आहे, असे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत –

◾ त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आता कोरोना उपचारातून वगळण्यात आल्याची घोषणा – जागतिक आरोग्य संघनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!