*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 222 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह; तर ११ जणांचा कोरोनाने मृत्यू*
*सिंधुदुर्गनगरी :*
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 15 हजार 238 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 913 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 222 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

