*कोकण Express*
*विवेक पवार यांची वैभववाडी भाजपा युवा मोर्चा -लोरे जिल्हा परिषद शक्ती केंद्र प्रमुख पदी निवड*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावचे रहिवासी श्री विवेक विलास पवार हे गेले कित्येक वर्षे आमदार नितेश राणे यांच्या पक्षाचे काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत. त्यांची वैभववाडी तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लोरे जिल्हा परिषद शक्ती केंद्र प्रमुख पदी निवड करण्यात आली. तालुका युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज काळे यांच्या शिफारशीने तालुका युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी केली यांनी निवड .