_*UPSC: परीक्षा पुढे ढकलणे अशक्य-यूपीएससी*
❗युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (यूपीएससी) सर्वोच्च न्यायालयात सांगितले की सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे.
⚖️ यूपीएससी इच्छुकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यूपीएससीने उद्यापर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करावे असे न्यायलयाने म्हटले आहे.
💁♀️ देशातील कोरोना आणि, महापूर स्थिती विचारात घेऊन यूपीएससी परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाली होती.