_*EPFO Recruitment: असिस्टंट डायरेक्टर पदासाठी भरती*_

_*EPFO Recruitment: असिस्टंट डायरेक्टर पदासाठी भरती*_

 

 _*EPFO Recruitment: असिस्टंट डायरेक्टर पदासाठी भरती*

👍 भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) मध्ये असिस्टेंट डायरेक्टर (विजिलेंस) च्या पदांवर नियुक्तीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक असलेले उमेदवार पोस्टिंगचे स्थळ बघून अर्ज करू शकतात.

📆 *EPFO च्या भरतीसाठी या आहे महत्वाच्या तारखा-*

▪️अधिसूचना जारी करण्याची तारीख – 18 सप्टेंबर 2020
▪️अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर, 2020

👉 *रिक्त पदाचा तपशील-*

● पोस्टचे नाव: सहाय्यक संचालक

● पोस्ट संख्या: एकूण 25 पद

📍 *पोस्टिंग स्थळ -*
▪️मुख्य कार्यालय (दिल्ली) : 05 पद
▪️नॉर्थ जोन (दिल्ली): 06 पोस्ट
▪️वेस्ट जोन (मुंबई): 05 पद
▪️एसझेड (हैदराबाद): 05 पद
▪️ईस्ट झोन (कोलकाता): 06 पोस्ट

👩‍💻 *अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ-*

👉 bit.ly/3cGjfJR

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!