वाभवे- वैभववाडी नगरपंचायत च्या विविध विकासकामांसाठी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने 29 लाखांचा निधी मंजूर.

वाभवे- वैभववाडी नगरपंचायत च्या विविध विकासकामांसाठी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने 29 लाखांचा निधी मंजूर.

*कोकण Express*

*वाभवे- वैभववाडी नगरपंचायत च्या विविध विकासकामांसाठी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने 29 लाखांचा निधी मंजूर.*

*शिवसेना वैभववाडी तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांची माहिती*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वाभवे- वैभववाडी नगरपंचायत विकासकामांसाठी निदगी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने 29 लाखांचा निधीची
आवश्यकता होती त्यासाठी शिवसेना तालूका प्रमुख मंगेश लोके व नगरपंचायतचे शिवसेनेचे माजी नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी यांनी लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांच्याकडे वाभवे- वैभववाडी नगरपंचायतसाठी
निधी मिळावा यासाठी मागणी केली होती. त्या मागणीला यश आले आहे.

खासदार राऊत यांनी नगरपंचायत क्षेत्रातील विसकामांसाठी राज्याचे नगरविकासमंत्री नाम. एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेतला व ही कामे मार्गी लावली त्याबद्दल वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीचे सर्व माजी नगरसेवक, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, शहरप्रमुख प्रदीप रावराणे तसेच तालुक्यातील व वाभवे-वैभववाडी क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांचे वतीने *लोकसभा गटनेते शिवसेना खासदार विनायक राऊत साहेब* यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!