सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ६३५ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ४ हजार ४७४!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ६३५ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ४ हजार ४७४!

*कोकण Express”

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ६३५ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ४ हजार ४७४!*

*सिंधुदुर्गनगरी – ता. ८ :*

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ११ हजार ३८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आज आणखी ६३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!