◾ *सकाळचे बातमी अपडेट / 08 मे शनिवार*  ◾ व्हाट्सअपचे नवीन प्रायव्हसी धोरणाचा स्विकार न करणाऱ्या – वापरकर्त्यांचे खाते सध्या बंद होणार नाही – असे कंपनीने स्पष्ट पणे सांगितले

◾ *सकाळचे बातमी अपडेट / 08 मे शनिवार* ◾ व्हाट्सअपचे नवीन प्रायव्हसी धोरणाचा स्विकार न करणाऱ्या – वापरकर्त्यांचे खाते सध्या बंद होणार नाही – असे कंपनीने स्पष्ट पणे सांगितले

*कोकण  Express*

◾ *सकाळचे बातमी अपडेट / 08 मे शनिवार*

◾ व्हाट्सअपचे नवीन प्रायव्हसी धोरणाचा स्विकार न करणाऱ्या – वापरकर्त्यांचे खाते सध्या बंद होणार नाही – असे कंपनीने स्पष्ट पणे सांगितले

◾ आज 8 मे रोजी सकाळी 1:45 वाजता स्टेट बँकेच्या ऑनलाईन सेवेत दुरुस्ती केली जाणार असून, त्यासाठी बंद राहणार – याकाळात ग्राहकांना INB/YONO/YONO Lite तसेच UPI सेवा वापरता येणार नाही

◾ अमरावती जिल्ह्यात रविवारपासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली – याकाळात भाजीपालासह किराणा दुकानेही बंद राहतील – फक्त ऑनलाईन सुविधा सुरू राहतील

◾ महाराष्ट्र राज्याला स्पुटनिक – व्ही लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत – राजेश टोपे यांची माहिती – तर हि लस सध्या ८० टक्के प्रभावी ठरत आहे

◾ कोरोनातून बरे होणारे रुग्ण आपला प्लाझ्मा दान करून इतरांची मदत करू शकतात – प्लाझ्मा दान करण्यासाठी तसेच स्वतः नोंदणी करण्यासाठी 1031 या नंबर वर कॉल करा

◾ उस्मानाबाद जिल्ह्यात आजपासून 6 दिवसांचा जनता कर्फ्यु असेल – याकाळात किराणा, बेकरी, भाजीपाला, कृषी दुकाने बंद असतील

◾ लातूरमध्ये सुद्धा 13 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असेल – याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंद असतील

◾ ऑक्सिजनअभावी मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबियांना भरपाई द्या – अशी विनंती करणारी याचिका – काल सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली

◾ मुख्यमत्र्यांशी चर्चा करून – महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणाबाबतची नियमावली बदलणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!