पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा

*कोकण Express*

*पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा*

*सिंधुदुर्गनगरी,ता.०६:* 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
उद्या  दुपारी ३.०० वाजता कणकवली  येथे आगमन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ: तहसिलदार कार्यालय,कणकवली. ३.३० वाजता पत्रकार परिषद स्थळ: तहसिलदार कार्यालय, कणकवली. ४.०० वाजता कणकवली येथून मोटारीने ओरोस- सिंधुदुर्ग कडे प्रयाण,४.३० वाजता ओरोस-सिंधुदुर्ग येथे आगमन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रमास उपस्थिती व कोविड प्रादृभाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व लसीकरणाचा आढावा. स्थळ. जिल्हाधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग.सायंकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषद स्थळ.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग,सायंकाळी ६.०० वाजता राखीव स्थळ .शासकीय विश्रामगृह ओरोस – सिंधुदुर्ग . रोत्री सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक कडे प्रयाण रात्री ८.०२ वाजता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक येथे आगमन व मडगांव- मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!