राज्यात ७ मे पर्यंत ! – जोरदार पाऊसाची शक्यता –

राज्यात ७ मे पर्यंत ! – जोरदार पाऊसाची शक्यता –

*कोकण Express*

◾ *राज्यात ७ मे पर्यंत ! – जोरदार पाऊसाची शक्यता – पहा महत्वाचे अपडेट*

◾ गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी गारपीटीसह जोरदार पाऊस झाला आहे – सध्या विदर्भ व मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

◾ तसेच आजपासून पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट व गारपीटीसहन – हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे

◾ *पहा पुढील हवामान स्थिती*

🔰 *बुधवार ५ मे* – हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, संपूर्ण विदर्भात पाऊसाची शक्यता आहे

🔰 *गुरुवार ६ मे* – ६ मे ला सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला तसेच संपूर्ण विदर्भात पाऊसाची शक्यता आहे –

🔰 *शुक्रवार ७ मे* – तर शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसाची शक्यता आहे

🙂 *राज्यात ७ मे पर्यंत* – पाऊस पडणार , हि माहिती नागरिकांसाठी नक्कीच खुप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!