जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ४७४ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ३ हजार ७१९!

जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ४७४ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ३ हजार ७१९!

*कोकण Express*

*जिल्ह्यात आज नव्याने तब्बल ४७४ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ३ हजार ७१९!*

*सिंधुदुर्गनगरी – ता. ५ :*

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ६६५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ७१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आज आणखी तब्बल ४७४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!