कुडाळ तालुक्यात ७ ते १५ मे या काळात “जनता कर्फ्यू”

कुडाळ तालुक्यात ७ ते १५ मे या काळात “जनता कर्फ्यू”

*कोकण Express*

*कुडाळ तालुक्यात ७ ते १५ मे या काळात “जनता कर्फ्यू”*

*सर्व पक्षीय बैठकीत निर्णय ; सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन…*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कोरोनावर मात करण्यासाठी कुडाळ तालुक्यात ७ ते १५ मे या काळात “जनता कर्फ्यू” लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी,व्यापारी तसेच नागरिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांनी या काळात रस्त्यावर येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.असा इशारा पोलिस व तहसीलदार प्रशासनाकडून यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!