कणकवली महाविद्यालयात उन्हाळी परीक्षा सुरू

कणकवली महाविद्यालयात उन्हाळी परीक्षा सुरू

*कोकण Express*

*कणकवली महाविद्यालयात उन्हाळी परीक्षा सुरू*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली काँलेज कणकवली येथील वरिष्ठ महाविद्यालयात उन्हाळी परीक्षा सेमिस्टर -II ,IV दिनांक ०६ मे २०२१ पासून व सेमिस्टर – VI १५ मे २०२१ पासून आँनलाईन पद्धतीने होणार असून सदर परीक्षेच्या लिंक संबंधित वर्गाच्या व्हाट्सएप ग्रुपवर व कणकवली काँलेजच्या वेबसाईटवर ( kankavalicollege.in )उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रा.विनय डुबळे (९४२२३८११०८ ),प्रा.अर्पूवा गोलतकर (८००७३३७४५८ ) , प्रा.अनुजा मेलसगरे ( ९४०५६११७५७ ), प्रा.प्राची मिशाळ ( ८८०६३७४४८५ ) ,प्रा.स्वप्नील कदम ( ८२७५६३२३४६ ) याच्यांशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन सदर परीक्षेस प्रविष्ट व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले व परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!