*कोकण Express*
◾ *आता व्हॉट्सअॅपवर मिळवा ! – लसीकरण केंद्राची माहीती- येथे करा संपर्क*
◾ आता आपल्या जवळपास कुठे लसीकरण केंद्र चालू आहे – याची माहीती MyGov या केंद्रसरच्या – व्हॉट्सअॅप हेल्पडेस्कवर मिळणार आहे
◾ My Gov India ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर – याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे
◾ *पहा याविषयी सविस्तर ?*
🔰 यासाठी 9013151515 नंबर वर , Hi किंवा ‘नमस्ते’ पाठवा – चॅटबॉटमध्ये योग्य कमांड फॉलो करून – आपण कोरोना आणि कोरोना लशी विषयी हवी ती माहीत घेऊ शकता
🔰 याव्यतिरिक्त आपण 011-23978046 आणि 1075 या हेल्पलाइनवर कॉल करून सुद्धा – याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता
🔰 *केंद्र सरकार कडून असलेले अपडेट* – लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.