*कोकण Express*
◾ *४५ वर्षांवरील नागरिकांना ! – सरकारी केंद्रांवरच मिळेल लस – केंद्र सरकारचा मोठा निर्णय*
◾ लशींचा अनियमित साठा, लसीकरण केंद्रांवरील वाढती गर्दी यामुळे नागरिकांमधील असंतोष वाढत आहे –
◾ अशातच आता खासगी लसीकरण केंद्रांवर – ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करू नये – असा आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिला आहे.
◾ *यामध्ये लक्षात घ्या कि* – आपण जर खासगी रुग्णालयामध्ये लसीची पहिली मात्रा घेतली असेल – त्यांना सुद्धा आता सरकारी रुग्णालयात , दुसरी मात्रा दिली जाईल – कारण खासगी केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार नाही – त्यामुळे आता ४५ वर्षांवरील लसीकरण नोंदणी करताना केवळ सरकारी केंद्राची निवड करावी
◾ *४५ वर्षांवरील नागरिकांचे* – केवळ सरकारी केंद्रांवरच लसीकरण होणार – हि माहिती खूप महत्वाची आहे – आपण थोडा वेळ काढून – इतरांना नक्कीच शेअर करा.