*कोकण Express*
*मिटर रिडींगची कामे स्थानिक तरूणांना द्या…*
*वीज वितरणसह खासदार-पालकमंत्र्यांकडे मागणीी…*
*शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिटर रिडींगची कामे स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणींनाच मिळाली पाहिजे,अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य वीज वितरण कार्यालय व्हावे,अशी मागणी वीज कंपनीच्या अभियंता पाटील यांच्याकडे केली आहे.