सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता…*

*सिंधुदुर्गनगरी ता.२९:*  

जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल,तसेच ०१ व ०२ मेला तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे,तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी,असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!