युवा सेनेकडून पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना मास्क-सॅनिटायझरचे वाटप

युवा सेनेकडून पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना मास्क-सॅनिटायझरचे वाटप

*कोकण Express*

*युवा सेनेकडून पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना मास्क-सॅनिटायझरचे वाटप…*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

येथील युवासेनेच्या वतीने कोरोना काळात सेवा देणाऱ्या पोलीस आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर व हँडग्लोज वाटप करण्यात आले.तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.

यावेळी जि.प.सदस्य संजय पडते,युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर,युवासेना उपतालुकाप्रमुख संदिप म्हाडेश्वर,माजी ग्रा.पं.सदस्य नितीन सावंत,युवासेना विभागप्रमुख आपा मुंज,शंकर पाटकर,उपविभाग प्रमुख विष्णू माणगावकर,कुडाळ युवासेना उपशहरप्रमुख रुपेश कांबळी,आंबलपाड ग्रा.पं सदस्य गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!