आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने ओरोस जिल्हा रुग्णालयात OXY 99 चे 15 ऑक्सिजन कॅन सुपूर्द

आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने ओरोस जिल्हा रुग्णालयात OXY 99 चे 15 ऑक्सिजन कॅन सुपूर्द

*कोकण Express*

*आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने ओरोस जिल्हा रुग्णालयात OXY 99 चे 15 ऑक्सिजन कॅन सुपूर्द*

*सिंधुदूर्ग/प्रतिनिधी:-*

माननीय आमदार नितेश राणे साहेब यांच्या सहकार्याने ओरोस जिल्हा रुग्णालयात OXY 99 चे 15 ऑक्सिजन कॅन जिल्हा चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांच्याकडे सुपूर्द करताना भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष नगरसेविका सौ.संध्या तेरसे,भाजप जिल्हा सरचिटणीस श्री.प्रभाकर सावंत,डॉ.अनिलकुमार देसाई,पंचायत समिती सदस्य सौ.सुप्रिया वालावलकर,महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ.स्नेहा सावंत,श्री.महेश बागवे,श्री.गणेश राणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!