आमदार नितेश राणेंनी दिले १०० पोर्टेबल ऑक्सिजन कॅन

आमदार नितेश राणेंनी दिले १०० पोर्टेबल ऑक्सिजन कॅन

*कोकण Express*

*आमदार नितेश राणेंनी दिले १०० पोर्टेबल ऑक्सिजन कॅन*

*पुन्हा एकदा आमदार नितेश राणे धावले कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने रुग्णांना श्वास घेण्यास निर्माण होणारा अडथळा आणि त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने आमदार नितेश राणे यांनी रुग्णांसाठी ‘पोर्टेबल ऑक्सिजन कॅन’ उपलब्ध केले असून मंगळवार पासून त्याचे वाटप होणार आहे.

Oxy99 कॅन साठी संपर्क :-
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय – १५
लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे – १५
कणकवली उपजिल्हा रुग्णालय – १०
देवगड ग्रामीण रुग्णालय – १०
वैभववाडी ग्रामीण रुग्णालय – १०
प्रत्येक तालुक्याला आणि शहराला ५ ऑक्सिजन कॅन

कणकवली तालुका :-
समीर नलावडे, नगराध्यक्ष – ९७३०३०९९६६
संतोष कानडे, तालुका अध्यक्ष (ग्रामीण) – ९४२२३८१९९६
मिलिंद मेस्त्री, तालुका अध्यक्ष (शहर) – ९४२०६५४५६५
मनोज रावराणे, सभापती कणकवली – ८६००२२५५७७

देवगड तालुका :-
प्रियांका साळसकर, नगराध्यक्षा देवगड-जमसंडे – ९४२३८३३०५२
संतोष किंजवडेकर, तालुका अध्यक्ष – ९४२१२६४३४५
अमोल तेली, तालुका अध्यक्ष – ९४०४०८७६७१
रवी पाळेकर – सभापती देवगड – ८६८६१०६३६३

वैभववाडी तालुका :-
नासिर काझी – वैभववाडी तालुका अध्यक्ष – ९४२२३९२८५५
अक्षता डाफळे, सभापती वैभववाडी – ८३८०९७४२४६
सौ. कुडाळकर, नगराध्यक्षा वैभववाडी – ९४०५९२९१०५
रोहन रावराणे, उपनगराध्यक्ष वैभववाडी – ९८६००८४५४५

oxy99 या पोर्टेबल कॅन मध्ये 6 लिटर ऑक्सिजन असून इमर्जन्सी च्या वेळेस रुग्णाला या कॅनचा वापर करून ऑक्सिजन पातळी वाढवण्यास मदत होते, हा छोटासा कॅन कुठेही घेऊन फिरता येऊ शकतो. आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध केलेल्या oxy99 कॅन मुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!