राज्यातील 18 ते 45 वयोगटातील ! – प्रत्येकाचे मोफत लसीकरण होणार

राज्यातील 18 ते 45 वयोगटातील ! – प्रत्येकाचे मोफत लसीकरण होणार

*कोकण Express*

◾ *राज्यातील 18 ते 45 वयोगटातील ! – प्रत्येकाचे मोफत लसीकरण होणार – पहा महत्वाचे अपडेट*

◾ महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाचे , मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल,

◾ अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे

◾ *पहा काय म्हणाले नवाब मलिक* – त्यांनी सांगितले , कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी होकार दिला होता – तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल शनिवारी तसे जाहीर केले- असेही आज नवाब मलिक यांनी सांगितले.

📌 *राज्यातील 18 ते 45 वयोगटातील* – प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस मिळणार – हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!