*कोकण Express*
*पाणी नेण्यासाठी मारलेल्या चरात गवारेड्याचा पडून मृत्यू..*
इन्सुली येथे तिलारी उपकालव्याचे पाणी नेण्यासाठी मारलेल्या चरात पहाटेच्या वेळी अंधारात अंदाज न आल्याने गवारेडा पडून मृत्युमुखी पडला. ही घटना माऊली मंदिराच्या परिसरात घडली आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून वनविभागाच्या माहिती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.