जिल्हास्तरीय हिंदी मानक परीक्षेत वराडकर हायस्कूलचे सुयश

जिल्हास्तरीय हिंदी मानक परीक्षेत वराडकर हायस्कूलचे सुयश

*कोकण एक्सप्रेस*

*जिल्हास्तरीय हिंदी मानक परीक्षेत वराडकर हायस्कूलचे सुयश*

*सिंधुदुर्गनगरी*

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय हिंदी शिक्षक संमेलन व आदर्श शिक्षक हिंदी पुरस्कार, स्व हनुमंत दळवी आदर्श प्रधानाध्यापक , पुरस्कार आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार, विशेष सन्मान पुरस्कारआणि स्व विजयकुमार माळगावकर स्मृती मानकवर्तनी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी ओरोस येथे प्रमुख अतिथी प्रमोद जी कामत (जिल्हा परिषद अध्यक्ष, सिंधुदुर्ग,)उद्घाटक श्री अमोल नामदेव पेडणेकर मुंबई( मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मासिक) कार्यक्रम चे अध्यक्ष सौ आश्लेषा अशोक पारकर (मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक सन्मान समिती)
विशेष निमंत्रित श्री संजय वेतुरेकर (महाराष्ट्र राज्य कार्यवाह शिक्षक भारती),श्री.कैलास जाधव (अध्यक्ष हिंदी कला अकादमी) श्री समीर रमाकांत परब (अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी, सिंधुदुर्ग नगरी) , स्वागताध्यक्ष श्री सुमंत दळवी (अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळ) जिल्हास्तरीय हिंदी अध्यापक ,विद्यार्थी शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . या कार्यक्रमाच्या निमित्ताने
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ची विद्यार्थिनी कुमारी वेदिका प्रमोद तेंडुलकर (गावराई, सुकळवाड) हिला स्व.विजयकुमार माळगावकर स्मृती परीक्षेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हिंदी व्याकरण वर आधारित परीक्षेत जिल्ह्यातून एकूण 1500 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते..49 विद्यार्थ्यांची निवड होऊन जिल्हास्तर वर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

शतक महोत्सवी शाळेतील या विद्यार्थिनींनी दुसऱ्या क्रमांकाने जिल्हास्तरावर शाळेचे नाव उज्वल केल्याबद्दल संस्था पदाधिकारी
श्री.कर्नल शिवानंद शरद वराडकर (विश्वस्त) ॲड.श्री.सोनू शंकर पवार(विश्वस्त)श्री. अजयराज शरद वराडकर(अध्यक्ष)श्री.आनंद मधुकर वराडकर(उपाध्यक्ष) श्री शेखर सदानंद पेणकर(उपाध्यक्ष) श्री सुनील बंधुकांत नाईक (सचिव) श्रीमती.विजयश्री श्रीकांत देसाई(सचिव)श्री.साबाजी देविदास गावडे(सहसचिव)श्री.रविंद्रनाथ बाळकृष्ण पावसकर(खजिनदार)श्री.सुधीर चंद्रकांत वराडकर(संचालक)सौ.स्वाती सुधीर वराडकर(संचालक)श्री.महेश दिगंबर वाईरकर(संचालक)सौ.श्रुती शिवानंद वराडकर(संचालिका)श्री.आनंद रमेश टेमकर(संचालक)श्री.नितीन शशिकांत गिरकर (संचालक)सल्लागार म्हणून
श्री.सुहास वराडकर, श्री.नारायण पेणकर, श्री.संतोष साटविलकर, श्री.व्हिक्टर डॉन्टस
मुख्याध्यापिका सौ देवयांनी धनंजय गावडे, पर्यवेक्षक श्री महेश विठ्ठल भाट, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशाबद्दल अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या.हिंदी प्रमुख श्री.बी एम वाजंत्री,सौ.एस एस चांदरकर श्री,भूषण गावडे,श्री.जांभवडेकर आर टी यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!