माहेरचा सत्कार पुरस्कार सारखाच मोठा वाटतो

माहेरचा सत्कार पुरस्कार सारखाच मोठा वाटतो

*कोंकण एक्सप्रेस*

*माहेरचा सत्कार पुरस्कार सारखाच मोठा वाटतो*

*कणकवली ः संजना हळदिवे*

अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा वाघेरी ग्रामपंचात च्या वतीने १५ मार्च २०२६ रोजी महिला दिना निमित्त सत्कार करण्यात आला. गेली काही वर्षे समाजकार्य व कलाक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अक्षता कांबळी ह्या वाघेरी गावच्या माहेर वाशीनं आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत वाघेरी गृप ग्रामपंचायत च्या सरपंच सौ अनुजा राणे व सर्व महिला ग्रामस्थ यांनी सन्मान चिन्ह,शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.आपण शिकलेल्या शाळेत च सत्कार केला म्हणून आपण हा सत्कार विसरू शकत नाही .हा सत्कार पुरस्कार सारखाच मोठा वाटतो आहे.असे मनोगत व्यक्त करताना अक्षता कांबळी यांनी मालवणी बोलीतून उपस्थित सर्वांची मने जिंकली.यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!