सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा नवा ‘कारभारी’ ठरला

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा नवा ‘कारभारी’ ठरला

*कोंकण एक्सप्रेस*

*ब्रेकिंग न्यूज: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा नवा ‘कारभारी’ ठरला!*

*​प्रमोद कामत यांच्या गळ्यात पडली अध्यक्षपदाची माळ!*

*कणकवली ः संजना हळदिवे*

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री. प्रमोद कामत यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी अधिकृत निवड झाली आहे.
​ठळक मुद्दे:
✅ ‘बंद लिफाफ्यातून’ प्रमोद कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
✅ सामाजिक कार्यकर्ता ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा प्रेरणादायी प्रवास.
✅ महायुतीच्या नेत्यांनी कामत यांच्या ‘अजातशत्रू’ नेतृत्वावर दाखवला विश्वास.
✅ उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या दीप्ती पडते यांची निवड (अपेक्षित).
​सिंधुदुर्गच्या विकासाला आता नवी गती मिळणार! प्रमोद कामत यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!