*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली : जिजामाता महिला मंडळ स्थापन करून विविध कार्यक्रमांना उपस्थित महिला*
*कणकवलीत जिजामाता महिला मंडळ स्थापन*
*महिला दिनानिमित्त महिलांची एकजूट: विविध स्पर्धा, कार्यक्रमांना
प्रतिसाद : ज्येष्ट महिलांचा सत्कार*
*प्रतिनिधी / कणकवली*
नहिता दिनानिमित कणकवलीत गुरुवारी जिजामाता महिला मंडळाची स्थापना करण्यात जाली. मंडळाच्या अध्यक्षपदी उज्ज्वला जावडेकर, उपाध्यक्षपदी नेहा काणेकर सचिव पदी लीना हर्णे तर खजिनदारपदी स्मिता म्हापसेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा, खेळ, ज्येष्ट महिलांचे सत्कारही करण्यात आले. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लामला,
कणकवली शहरातील जळकेवाडी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी महिला मंडळाच्या स्थापनेनिमित विविध कार्यक्रम, स्पर्धा, उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ज्येष्ट महिलांचा सत्कार, फनीगेम्स आधी कार्यक्रम झाले. ज्येष्ट महिला सुनिता रेवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित महिलांमधून बाटलीत पाणी आणणे, बादलीत चेंडू टाकणे, पाण्यात बुडवून बिस्किटे खाणे, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना मेटवस्तू देऊन गौरविण्यात आले,
यावेळी निवडण्यात जालेली जिजामाता महिला उज्ज्वला जावडेकर, उपाध्यक्ष स्मिता म्हापसेकर, सदस्य पुढीलप्रमाणे: अध्यक्ष लीना हर्णे, खजिनदार मंडळाची कार्यकारिणी नेहा काणेकर, सचिव स्वाती पोयेकर सबिता चिडये, रसिका मिराशी रोहिणी मलये दिपिका पवार दिपाली हिंदळेकर अनामिका ब्रिह्वये, अस्मिता मोर्ये, रुपाली ताबडे, समिक्षा जाधव, अनुया साळवी, दिपा पारकर, प्रगती पाटकर, शरयू तांबे, नंदिनी रजपूत, रेश्मा सुतार नीलम जाधद, चैत्राली कांबळे, बिमा सावंत, सुरेखा पावसकर अंकिता जाधव पूजा बिर्जे, वैशाली मोडकर, प्राची राणे, अंजली चव्हाण, सुप्रिया जाधव, साक्षी खुराडे, मनिषा सिंग, सी सावंत. या सर्व महिलांच्या सहभागाने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

