राज्यातील शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चिती करण्याबाबत -राज्य सरकार कडून काल शासन निर्णय जाहीर झाला आहे
📍 यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाबाबत शिथिलता देण्यात आली आहे – राज्यातील सर्व पालकांसाठी हि महत्वाची माहिती आहे –
💁♂️ हे आपण आणखी व्यवस्तीत समजून घेऊ ?
🔰 राज्य सरकार कडून जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार – प्रवेश घेण्यासाठी यापुढे 31 डिसेंबर मानिव दिनांक गृहीत धरल्या जाईल
🔰 म्हणजे यापुढे राज्यात – पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत – बालकाचे वय 6 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असणार आहे
🔰 तसेच व नर्सरी / प्ले ग्रुप मध्ये प्रवेश घेण्यासाठी – 31 डिसेंबर पर्यंत – बालकाचे वय 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणार आहे
🔰 तसे आपण लक्षात घ्या याआधी मानिव दिनांक – 30 सप्टेंबर गृहीत धरल्या जात होती – त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे
🔰 आता या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे सहा महिने वाचू शकतील, असे तज्ञाचे मत आहे – तसा हा नियम राज्यातील –
🔰 सर्व शाळां व शैक्षणिक संस्थांना पुढील शैक्षणिक वर्षांपासून – म्हणजे २०२१-२२ पासूनच्या प्रवाशांना लागू असेल