*कोंकण एक्सप्रेस*
*बाळूमामा स्पोर्ट २०२६ चा विजेता RV 11 कुसुर*
*बाळूमामा स्पोर्ट क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन लोरे पं स सदस्य सिद्धेश ( बंटी) रावरारणे यांच्या हस्ते झाले तसेच स्पधेला प्रमुख उपस्थिती जिल्हा बँक संचालक दिलीपजी रावराणे यांची होती*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
बाळुमामा स्पोर्ट २०२६ या स्पर्धेत ता तुक्यातून तसेच तालुक्या बाहेरचे १५ संघ उपस्थित होते . त्यातील दोन संघ हे फायनल मॅच खेळण्यासाठी पोहचले RV 11 विरुद्ध गांगोळा लोरे यामध्ये RV 11 हा संघ विजेता ठरला तसेचा गांगोचाळा लोरे हा संघ उपविजेता ठरला . स्पर्धेला पहिले पारितोषिक ९९९९ रु . व आकर्षक चषक तसेच दुसरे पारितोषिक ५५५५ रु .व आकर्षक चषक होतो तसेच सामनावीर व मालीकाविर तसेच उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज चषक होतो तसेच शिस्तबद्ध संघ म्हणून आचिर्णे तेलीवाडी संघ निवडण्यात आला या संघालाही चषक देण्यात आले पारितोषिक वितरण हे जि प सदस्य रिद्धी सुतार व भाजप नेते रितेश सुतार यांच्या हस्ते झाले . यावेळी बाळूमामा स्पोर्ट चषक मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .

