धुरी ड्रायव्हिंग स्कूलचे मालक राजेश धुरी यांचे निधन!

धुरी ड्रायव्हिंग स्कूलचे मालक राजेश धुरी यांचे निधन!

*कोकण Express*

*धुरी ड्रायव्हिंग स्कूलचे मालक राजेश धुरी यांचे निधन!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

धुरी ड्रायव्हिंग स्कूलचे मालक राजेश धुरी ( ४६, मूळ बुधवळे ) येथील सध्या वास्तव्यास कांबळी गल्ली, कणकवली मध्ये होते. आज दुपारी दुःखद निधन झाले. राजेश धुरी यांनी अनेकांना ड्रायव्हिंग स्कुलच्या माध्यमातून वाहने चालवण्याचे धडे दिले. गेले १५ दिवस त्यांच्यावर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज दुपारी त्याचे निधन झाले.हसमुखत व सर्वाशीच जिव्हाळ्याचे सबंध असलेले राजेश धुरी यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.त्याच्यावर कणकवली स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!