💁♂️ भारतीय नौदल भरती – २०२० – एकूण पदे 34 – पहा सवसितर
👤 पदाचे नाव – 10+2 (B Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2021)
🔰 एज्युकेशन ब्रांच – 05 पदे
🔰 एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच – 29 पदे
🎓 शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) (ii) JEE (Main)-2020
👨🦳 वयाची अट – जन्म 02 जुलै 2001 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.
🌍 नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
💰 अर्जासाठी फीज – फी नाही.
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020
🖱️ ऑनलाईन अर्ज – bit.ly/2FWIyLJ