*कोंकण एक्सप्रेस*
*जिज्ञासा ही शोधाची जननी आहे नवनिर्मितीतून ती बोलकी होते: श्री.सुनील नाईक*
*मालवण ः प्रतिनिधी*
जिज्ञासा ही शोधाची जननी आहे नवनिर्मितीतून ती बोलकी होते असे उद्गार विज्ञान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री.सुनील नाईक यांनी केले.कार्यक्रमाचे उद्धाटन स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर,माजी विद्यार्थी सुधाकर राणे,बाबी पवार (१९८६ बॅच)यांनी केले.या निमित्ताने पाचवी गटातून वैज्ञानिक प्रतिकृती 13,सातवी – आठवी गटातून 31 वैज्ञानिक प्रतिकृती आठवी ते नववी गटातून 30 वैज्ञानिक प्रतिकृती यांचे सादरीकरण करण्यात आले. एकूण 74 वैज्ञानिक प्रतिकृतीच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक आणि सामाजिक संदेश दिला या सादरीकरणाचे परीक्षण सौ विणा शिरोडकर, श्री प्रकाश कानुरकर कु.अमिषा परब यांनी केले.
यशस्वी झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे इयत्ता पाचवी गट –
प्रथम.रुद्र महेश भाट
डिंपल गणेश परब, तृतीय- सोहम शंकर मेस्त्री, उत्तेजनार्थ कार्तिक देवदास ढोलम
सहावी – सातवी गट
प्रथम- श्लोक समीर चांदरकर,
द्वितीय- गौरांग विष्णू मेस्त्री
तृतीय- महावीर हरी कांबळे, स्वस्तिक भिवा मांजरेकर. उत्तेजनार्थ- साईश शांताराम थवी,गार्गी सुरेश कांबळी, आर्या संजय वांयगणकर
आठवी नववी गट
प्रथम- तेजस रघुनाथ मेस्त्री ,निखिलेशआ रवींद्र मेस्त्री द्वितीय- संचित राजन गावडे, अभिजीत खोत, संदेश संतोष भोसले, तृतीय- कुमारी यामिनी नित्यानंद म्हाडगुत, कु. सिध्दी जितेंद्र महाभोज, उत्तेजनार्थ- कुमारी चंदना बाळकृष्ण शेटये , श्रुती सुनील फोपळे, धनश्री वैभव आचरेकरके उत्तेजनार्थ- कु. मयुरी श्यामसुंदर चिरमुले, ओंकार सागर रोहीलकर, प्रांजय गणेश वाईरकर
या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक ,विज्ञान प्रमुख श्री महेश भाट यांनी केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेतील विज्ञान शिक्षक श्री भूषण गावडे शिक्षिका सौ सिमरन चांदरकर, प्रशालेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण प्रेमी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी
विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार
अध्यक्ष श्री.अजयराज शरद वराडकर – आनंद मधुकर वराडकर – उपाध्यक्ष, शेखर सदानंद पेणकर-इ उपाध्यक्ष, श्रीमती विजयश्री श्रीकांत देसाई – सचिव,रविंद्रनाथ बाळकृष्ण पावसकर – खजिनदार, सुधीर चंद्रकांत वराडकर- संचालक, महेश दिगंबर वाईरकर -संचालक, सौ. श्रुती शिवानंद वराडकर – संचालिका, सौ. स्वाती सुधीर वराडकर – संचालिका, आनंद रमेश टेमकर – संचालक, नितीन शशिकांत गिरकर – संचालक तसेच संस्थेचे सन्माननीय सल्लागार माजी विद्यार्थी श्री. नारायण पेणकर, श्री. सुहास वराडकर, श्री. संतोष साटविलकर, श्री. व्हिक्टर डॉन्टस यांनी कार्यक्रमाची यशस्विता व यशस्वी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

