भाजप प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांची मंत्री नितेश राणे यांच्या विधान भवनातील दालनात सदिच्छा भेट

भाजप प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांची मंत्री नितेश राणे यांच्या विधान भवनातील दालनात सदिच्छा भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*भाजप प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांची मंत्री नितेश राणे यांच्या विधान भवनातील दालनात सदिच्छा भेट*

*मुंबई*

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, कुडाळ मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज कॅबिनेट मंत्री मा. श्री. नितेश राणे यांच्या विधान भवनातील दालनाला सदिच्छा भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!