एन्. ए. एम्. एस्. परीक्षेत कनेडी हायस्कूलचे उज्ज्वल यश

एन्. ए. एम्. एस्. परीक्षेत कनेडी हायस्कूलचे उज्ज्वल यश

*कोंकण एक्सप्रेस*

*एन्. ए. एम्. एस्. परीक्षेत कनेडी हायस्कूलचे उज्ज्वल यश*

*कणकवली ः संजना हळदिवे*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ चे आयोजन आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी :-
१)कु.सावंत गौरांग अरविंद
२) *कु.घाडीगांवकर तनिष नंदकिशोर*
३) *कु. सावंत कनिष्क किशोर*
४) *कु.खोचरे पूर्वा सत्यवान*
५) *कु.मेस्त्री तन्मय आनंद*
६) *कु.सदडेकर सिद्धी रमाकांत*
७) *कु.चव्हाण नितेश प्रशांत*
८) *कु. सावंत प्रज्वल आशिष*
९) *कु.ठाकूर पूर्वा अमित*
१०) *कु. कांबळे सुशांत हणुमंत*
११) *कु.कुडतरकर श्रृंगी गोपाळ*
*या यशस्वीतेबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे विद्यमान अध्यक्ष सन्मा.श्री.सतीशजी सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री.आर्.एच्.सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री.सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री.बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आजी – माजी विद्यार्थी तसेच पालक यांनी अभिनंदन केले.*
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय विज्ञान प्रदर्शनात प्रतिवर्षी अनेक पारितोषिके प्राप्त करणारे प्रशालेतील विज्ञान शिक्षक सन्मा. श्री. डी. आर्. कसालकर, सौ. ए. ए. सावंत, श्री. आर् . एन्. भानुसे, श्री. एम्. पी. मेस्त्री यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!